महाराष्ट्रातील धरणे व जलाशय
धरण -- जलाशय व जिल्हा - नदी
वैतरणा धरण - मोडकसागर (ठाणे) - वैतरणा
खडकवासला - वीर बाजी पासलकर (पुणे ) - मुठा/मुसी
पानशेत - तानाजीसागर (पुणे) - अंबी
माणिकडोह - शहाजीसागर( पुणे) - कुकडी
भाटघर - येसाजी कंक (पुणे) - वेळवंडी
कोयना - शिवाजीसागर (सातारा) - कोयना
उजनी - यशवंतनगर (सोलापूर) - भीमा
जायकवाडी - नाथसागर (औरंगाबाद) - गोदावरी
राधानगरी - लक्ष्मी सागर (कोल्हापूर) - भोगावती
भंडारदरा - ऑर्थर लेक (अ.नगर) - प्रवरा
हतनूर - मुक्ताई सागर - (जळगाव) - तापी
चांदोली - वसंत सागर (सांगली) - वारणा
तोतलाडोह - मेघदूत सागर (नागपूर) - पेंच
मुळा - ज्ञानेश्वर सागर (अ.नगर) - मुळा
विष्णुपुरी - शंकर सागर (नांदेड) - गोदावरी
