नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला उपयुक्त नोट्स अभ्यासायला मिळणार आहेत. या नोट्स मध्ये आपल्याला इयत्ता चौथी पासून इयत्ता दहावी पर्यंत इतिहास विषयाच्या नोट्स( State Board Series ) + महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न, मराठी ,हिंदी , सामान्य विज्ञान , मानसशास्त्र व भूगोल या विषयांच्या नोट्स उपलब्ध केल्या आहेत .
यामध्ये आपल्याला व्हिडिओज च्या सहाय्याने विविध पाठावर आधारित नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत.
विषय - परिसर अभ्यास ( इतिहास )
1. इयत्ता चौथी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण इतिहास महत्वाच्या शॉर्ट नोट्स
2. इयत्ता पाचवी अश्मयुग ते ताम्रपाषाणयुग संपूर्ण इतिहास महत्वाच्या शॉर्ट नोट्स
3. इयत्ता सहावी इतिहास भारतीय उपखंड आणि इतिहास
4. इयत्ता सहावी इतिहासाची साधने
विषय - मराठी
1. मराठी - महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न
विषय - मानसशास्त्र
1. मानसशास्त्र - महत्वाचे PYQ प्रश्न
2. जीन पियाजे शॉर्ट नोट्स + बहुपर्यायी प्रश्न
3. मानसशास्त्र व्याख्या व स्वरूप
विषय - सामान्यविज्ञान
1. TET सामान्य विज्ञान शरीरशास्त्र महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न
