सामान्यज्ञान : महाराष्ट्रातील घाट
कोल्हापूर ते पणजी - फोंडा घाट
सावंतवाडी ते बेळगाव - आंबोली घाट
कोल्हापूर ते रत्नागिरी - आंबाघाट
कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट
नाशिक ते मुंबई - थळ घाट ,कसारा घाट
पुणे ते मुंबई - बोरघाट
पुणे ते सातारा - खंबाटकी घाट , कात्रज घाट
पुणे ते बारामती - दिवा घाट
कर्जत ते मावळ - कुसूर घाट
पोलादपूर ते वाई - ढवळ्या घाट
सावंतवाडी ते कोल्हापूर - रामघाट
माळशिरस ते शिखर-शिंगणापूर - मुंगीघाट
मुरबाड ते जुन्नर - अहुपे घाट
पुणे ते महाड - कानंद घाट
धुळे ते नाशिक - लळिंग घाट
कोल्हापूर ते राजापूर - अणुस्कुरा घाट
वाई ते महाबळेश्वर - पसरणी घाट
पुणे ते नाशिक - चंदनपुरी घाट
पुणे ते रायगड - भीमाशंकर घाट
कोल्हापूर ते कुडाळ - हनुमंते घाट
अहिल्यानगर ते कल्याण - माळशेजघाट
रत्नागिरी ते रायगड - केळशी घाट
राजगुरुनगर ते कर्जत - कुसूर घाट
महाड ते महाबळेश्वर - रडतुंडी घाट
पोलादपूर ते महाबळेश्वर - आंबेनळी घाट
जुन्नर (पुणे ) ते ठाणे - नाणे घाट
कन्नड ते चाळीसगाव - औट्रम घाट
नाशिक ते जव्हार - शिरघाट
महाड ते दापोली - कशेडी घाट
महाड ते महाबळेश्वर - पारघाट
कोल्हापूर ते राजापूर - करूळ घाट
देवरुख ते कोल्हापूर - कुंडी घाट