जिल्हा व डोंगररांगा व टेकड्या
कोल्हापूर- सह्याद्री, पन्हाळा, उत्तर व दक्षिण दूधगंगा चिकोडी रांग
सोलापूर - महादेव, बालाघाट, शुक्राचार्य
सांगली- होनाई, शुक्राचार्य, आष्टा, कमलभैरव, बेलगवाड, आडवा, मुचुंडी, मल्लिकार्जुन, दंडोबा
मुंबई शहर व मुंबई उपनगर - पाली, शिवडी, खंबाला, अॅन्टॉप हिल, मलबार हिल
औरंगाबाद- अजिंठा, सातमाळा, सुरपालनाथ
जालना- अजिकृधांची
रांग, जाबचत टेकडी
परभणी- उत्तरेस
अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट गंग
हिंगोली- अजिंठ्याची
डोंगररांग, हिंगोलीचे डोंगर, सातमाळा, निर्मळ, मुदखेड
नांदेड- सातमाळा, निर्मळ, मुदखेड, बालाघाटचे
डॉगर
लातूर- बालाघाटचे
डोंगर
उस्मानाबाद- बालाघाट, नळदुर्ग
डोंगर
बीड- बालाघाटचे
डोंगर
नंदुरबार- सातपुडा, तोरणमाळचे
डोंगर
धुळे- धानोरा व
गाळण्याचे डोंगर
जळगाव- सातपुडा, सातमाळा, अंजिठा, शिरसोली व
हस्तीचे डोंगर
अमरावती- सातपुडा, गाविलगडच्या रांगा, पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर
वर्धा- रावणदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव, ब्राम्हणगाव
भंडारा- गायखुरी, आंबागडचे
डोंगर व भीमसेन टेकड्या
चंद्रपूर- पेरजागड, चांदुरगडचे
डोंगर
यवतमाळ- अजिंठ्याचे
डोंगर व पुसदच्या टेकड्या
नागपूर- सातपुडा, गरमसुर, माहादागड, पिल्कापार
टेकड्या
गोंदिया- नवेगाव, प्रतापगड, चिंचवड
गडचिरोली- टिपागड, चिरोली, सिरकोंडा, सुरजागड, भामरागड, चिकियाला डोंगररांग
नाशिक- सह्याद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदवड, सातमाळा रांगा
अहमदनगर- सह्याद्री, कळसूबाई, अदुला, हरिश्चंद्रगड
सातारा- सह्याद्री, बाणमोली, महादेव, यवतेश्वर, मेंढोशी, आगाशीव, औंध, सीताबाई
रांग
पुणे- सह्याद्री, हरिश्चंद्र, शिंगी, तसुबाई, पुरंदर, ताम्हीनी, अंबाला
डोंगररांग