सामान्यज्ञान : महाराष्ट्र राज्य
ONE
LINER QUESTIONS AND ANSWERS
महाराष्ट्र
राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
१ मे १९६०
महाराष्ट्राचे
क्षेत्रफळ किती आहे ?
३,०७,७१३ चौ.किमी
महाराष्ट्राची
दक्षिण-उत्तर लांबी किती किलोमीटर आहे ?
७३० किमी
महाराष्ट्राची
पूर्व-पश्चिम लांबी किती किमी आहे ?
८६० किमी
क्षेत्रफळाच्या
बाबतीत महाराष्ट्राचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
तिसरा
महाराष्ट्राला
एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
७२० किमी
महाराष्ट्राच्या
पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
अरबी समुद्र
सम्राट
अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख काय म्हणून आला आहे ?
महाभोज
महाराष्ट्र
विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे ?
२८८
महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा
प्रशासकीय विभाग कोणता आहे ?
मुंबई
'कळंब' नावाचे
दोन तालुके महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत ?
यवतमाळ व धाराशिव
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची
संख्या किती आहे ?
७८
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
३६
महाराष्ट्रातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला
जिल्हा कोणता आहे ?
पालघर (३६ वा )
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात
मोठा जिल्हा कोणता आहे ?
अहमदनगर
महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता राज्य आहे ?
मध्य प्रदेश
महाराष्ट्राला मल्लराष्ट्र असे कोणी म्हटले आहे ?
ओपर्ट
'सेलू' नावाचे
तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ? -
वर्धा व परभणी
महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस कोणता राज्य
आहे ?
छत्तीसगड
महाराष्ट्रात सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत
?
२९ ( २९ वी – जालना )
महाराष्ट्रात सध्या किती तालुके आहेत ?
३५८
महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषद आहेत ?
३४
महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणती राज्य आहेत ?
कर्नाटक व गोवा
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला
लागून आहे ?
मध्य प्रदेश
महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याला लागून आहे ?
गोवा
महाराष्ट्रात पंचायत समिती किती आहेत ?
३५१
लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य
प्रतिनिधीत्व करतात ?
४८
राज्यसभेवर
महाराष्ट्रातून किती सदस्य प्रतिनिधीत्व करतात ?
१९
महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यात जिल्हा
परिषद नाहीत ?
मुंबई शहर व मुंबई उपनगर
कोणत्या संस्कृतीच्या काळात महाराष्ट्रात प्रथम
जलसिंचनाची व्यवस्था अस्तित्वात आली ?
जोर्वे नेवासे संस्कृती
महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता
आहे ?
सिंधुदुर्ग
महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता
आहे ?
गडचिरोली
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
६
सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला महाराष्ट्रातील
जिल्हा कोणता आहे ?
रत्नागिरी (२३७ किमी )
महाराष्ट्र
हे निर्मितीनुसार देशातील कितवे राज्य आहे ?
१४ वे
बृहन्मुंबई मधून मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची
निर्मिती कधी झाली आहे
४ ऑक्टोबर १९९०
कोकणाची दक्षिण उत्तर लांबी किती आहे ?
७२० किमी
कोकणामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
सात
महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील व
पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?
अनुक्रमे भामरागड व पालघर
महाराष्ट्राला महार राष्ट्र असे कोणी म्हटले ?
जॉन विल्सन
कोकण विभागाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?
३०७२८ चौ.किमी
'कर्जत' नावाचे
तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?
रायगड व अहमदनगर
महाराष्ट्रातील
एकूण किती जिल्ह्याची सीमा शेजारील राज्यांना लागलेली आहे ?
२०
महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा इतर
कोणत्याही राज्यांना लागलेले नाही
१६
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात एकूण किती तालुके
होती ?
२२९
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात किती प्रशासकीय
विभाग होते ?
४
महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस एकूण किती
जिल्हे होते ?
२६
महाराष्ट्राच्या
सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके कोणते आहेत ?
अनुक्रमे काठी –धडगाव व
दोडामार्ग
कोणत्या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ सर्वात
कमी आहे ?
कोकण
'खेड' नावाचे
तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?
पुणे व रत्नागिरी
१९५६ पर्यंत मराठवाडा हा भाग कोणत्या संस्थानाला
जोडलेला होता ?
हैदराबाद
कोणते ठिकाण हे ब्रिटिशांच्या काळात मुंबई
राज्याची उन्हाळी राजधानी होती ?
महाबळेश्वर
सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग
कोणता आहे ?
छत्रपती संभाजीनगर
ठाणे मधून पालघर या ३६ व्या जिल्ह्यांची
निर्मिती कधी झाली आहे ?
१ ऑगस्ट २०१४
महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील जिल्हा
कोणता आहे ?
पालघर
महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता
आहे ?
नंदुरबार
महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याला
लागलेली आहे ?
गोवा
महाराष्ट्राला
महान राष्ट्र असे कोणी म्हटले ?
पां.वा.काने
महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारण त्रिकोणाकृती
असून पाया कोणत्या ठिकाणी आहे ?
कोकण
महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणत्या राज्याची सीमा
लागते ?
तेलंगणा
'मालेगाव' नावाचे
तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?
नाशिक व वाशीम
महाराष्ट्रातील कटक मंडळे कोणत्या कमांड खाली
येतात ?
सदर्न कमांड
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत ?
पुणे,देहू,खडकी,अहमदनगर,
देवळाली,कामठी,औरंगाबाद
महाराष्ट्रात सर्वाधिक कटक मंडळे असणारा जिल्हा
कोणता आहे ?
पुणे (३ )
महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा
लागते ?
छत्तीसगड
महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा
मध्यप्रदेश या राज्याला लागलेली आहे ?
८ (नंदुरबार,धुळे,जळगाव,बुलढाणा,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया)
महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना लागलेली
आहे ?
६ राज्ये व ९ केंद्रशासित
प्रदेश
महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला गुजरात व दादरा
नगर हवेलीची सीमा लागते ?
वायव्य
गोंदिया जिल्ह्याची सीमा कोणत्या दोन राज्यांना
लागलेले आहे ?
मध्य प्रदेश व छत्तीसगड
कोणाच्या शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख महाभोज
म्हणून आलेला आहे ?
सम्राट अशोक
गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या दोन राज्याना
लागलेली आहे ?
छत्तीसगड व तेलंगणा
महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे क्षेत्रफळानुसार
योग्य उतरता क्रम लावा ?
अहमदनगर ,पुणे,नाशिक ,
सोलापूर,गडचिरोली
कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यांना लागलेला
महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता आहे ?
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी
आहे ?
ओरोस बुद्रुक
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
अलिबाग
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात
मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे ?
विदर्भ
महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची व
तालुक्यांची संख्या असलेला प्रादेशिक विभाग कोणता आहे ?
विदर्भ (११ जिल्हे व १२० तालुके )
अकबर
बादशहाच्या काळात खानदेशला कोणत्या नावाने ओळखले जात असे?
दानदेश
गुजरात
या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेले आहेत ?
पालघर,नाशिक,धुळे, नंदुरबार
महाराष्ट्रात
फक्त चार तालुक्यांची संख्या असणारा एकमेव जिल्हा कोणता आहे ?
धुळे
नांदेड
या जिल्हागची सीमा कोणत्या दोन राज्यांना लागलेले आहे ?
तेलंगणा व कर्नाटक
क्षेत्रफळानुसार
सर्वात मोठा व सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे ?
औरंगाबाद व कोकण
महाराष्ट्रात
एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत ?
५ ( विदर्भ,पश्चिम
महाराष्ट्र,मराठवाडा,कोकण,खानदेश )
क्षेत्रफळ
व जिल्ह्यांची तसेच तालुक्यांची संख्या सर्वात कमी असलेला प्रादेशिक विभाग कोणता
आहे ?
खानदेश (३ जिल्हे व २५
तालुके )
औरंगाबाद
प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे व तालुके आहेत ?
८ जिल्हे व ७६ तालुके
कोणत्या
दोन जिल्ह्यांची सीमा ही गुजरात व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना लागलेली आहे ?
नंदुरबार व धुळे
१३
तालुके असणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता आहे ?
बुलढाणा
कर्नाटक
राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेले आहे ?
सात (नांदेड,लातूर,धाराशिव,सोलापूर
,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग )
अकरा
तालुक्यांची संख्या असणारे महाराष्ट्रामध्ये एकूण किती व कोणते जिल्हे आहेत ?
तीन (सोलापूर,बीड,सातारा )
'शिरूर' नावाचे तालुके महाराष्ट्रातील कोणत्या दोन
जिल्ह्यात आहेत ?
पुणे व बीड
भोकर
तालुका नांदेड जिल्ह्यात तर भोकरदन तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ?
जालना
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील
प्रशासकीय विभागांचा योग्य उतरता क्रम लावा ?
औरंगाबाद,नाशिक,पुणे,नागपूर,अमरावती,कोकण
मुंबई
उपनगर मध्ये असणारी तीन तालुक्यांची नावे कोणती आहेत ?
अंधेरी,बोरिवली,कुर्ला
प्राचीन
काळामध्ये कोणता विभाग हा ऋषिक देश या नावाने ओळखला जात असे?-
खानदेश
विदर्भाची
प्राचीन राजधानी कौंडिण्यपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती
'नांदगाव' नावाचे तालुके महाराष्ट्रातील कोणत्या दोन
जिल्ह्यात आहेत ?
नाशिक व अमरावती
मुंबई उपनगर हा निर्मितीनुसार महाराष्ट्रातील
कितवा जिल्हा आहे ?
३१ वा
महाराष्ट्रातील
सर्वाधिक तालुक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते आहेत ?
नांदेड व यवतमाळ (प्रत्येकी
१६ तालुके )
पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील
तालुका कोणता आहे ?
जुन्नर (पुणे )
दादरा, नगर हवेली
या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्रातील एकूण किती तालुक्यांची सीमा लागते ?
तीन (तलासरी . डहाणू ,जव्हार
)
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती
नवीन जिल्हा मूळ
जिल्हा विभाजन तारीख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१)
सिंधुदुर्ग - रत्नागिरी - १ मे १९८१ - बॅ.अ.र. अंतुले
२)
जालना – औरंगाबाद - १ मे १९८१- बॅ.अ.र. अंतुले
३)
लातूर- उस्मानाबाद- १६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले
४)
गडचिरोली- चंद्रपूर- २६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले
५)
मुंबई शहर व मुंबई उपनगर- बृहन्मुंबई- ४ ऑक्टोबर १९९० - शरद पवार
६)
वाशिम- अकोला- १ जुलै १९९८ - मनोहर जोशी
७)
नंदुरबार- धुळे- १ जुलै १९९८- मनोहर जोशी
८)
हिंगोली- परभणी- १ मे १९९९- नारायण राणे
९)
गोंदिया- भंडारा- १ मे १९९९- नारायण राणे
१०)
पालघर- ठाणे- १ ऑगस्ट २०१४- पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे
शिखर उंची (मीटर) जिल्हा
कळसुबाई - १६४६ (अहिल्यानगर)
साल्हेर - १५६७ (नाशिक)
घनचक्कर - १५३२ (अहिल्यानगर)
मुडा/गवळदेव -१५२० (अहिल्यानगर)
महाबळेश्वर - १४३८ (सातारा)
तारामती - १४३१ (अहिल्यानगर)
हरिश्चंद्रगड - १४२४ (अहिल्यानगर)
सप्तश्रृंगी
- १४१६ (नाशिक)
तोरणा - १४०४ (पुणे)
राजगड - १३७६ (पुणे)
रायगड - १३५६ (रायगड)
अस्तंभा - १३२५ (नंदुरबार)
त्र्यंबकेश्वर -१३०४ (नाशिक)
तौला - १२३१ (नाशिक)
वैराट - ११७७ (अमरावती)
चिखलदरा - १११५ (अमरावती)
महाराष्ट्राचा
भूगोल
जिल्हा व डोंगररांगा व टेकड्या
कोल्हापूर- सह्याद्री, पन्हाळा, उत्तर व
दक्षिण दूधगंगा चिकोडी रांग
सोलापूर - महादेव, बालाघाट, शुक्राचार्य
सांगली- होनाई, शुक्राचार्य, आष्टा,
कमलभैरव, बेलगवाड, आडवा,
मुचुंडी, मल्लिकार्जुन, दंडोबा
मुंबई शहर व मुंबई उपनगर - पाली, शिवडी, खंबाला, अॅन्टॉप हिल, मलबार हिल
औरंगाबाद- अजिंठा, सातमाळा, सुरपालनाथ
जालना- अजिकृधांची रांग, जाबचत टेकडी
परभणी- उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट गंग
हिंगोली- अजिंठ्याची डोंगररांग, हिंगोलीचे डोंगर, सातमाळा, निर्मळ, मुदखेड
नांदेड- सातमाळा, निर्मळ, मुदखेड,
बालाघाटचे डॉगर
लातूर- बालाघाटचे डोंगर
उस्मानाबाद- बालाघाट, नळदुर्ग डोंगर
बीड- बालाघाटचे डोंगर
नंदुरबार- सातपुडा, तोरणमाळचे डोंगर
धुळे- धानोरा व गाळण्याचे डोंगर
जळगाव- सातपुडा, सातमाळा, अंजिठा,
शिरसोली व हस्तीचे डोंगर
अमरावती- सातपुडा, गाविलगडच्या रांगा, पोहऱ्याचे
व चिरोडीचे डोंगर
वर्धा- रावणदेव, गरमसूर, मालेगाव,
नांदगाव, ब्राम्हणगाव
भंडारा- गायखुरी, आंबागडचे डोंगर व भीमसेन टेकड्या
चंद्रपूर- पेरजागड, चांदुरगडचे डोंगर
यवतमाळ- अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या
टेकड्या
नागपूर- सातपुडा, गरमसुर, माहादागड,
पिल्कापार टेकड्या
गोंदिया- नवेगाव, प्रतापगड, चिंचवड
गडचिरोली- टिपागड, चिरोली, सिरकोंडा,
सुरजागड, भामरागड, चिकियाला
डोंगररांग
नाशिक- सह्याद्री, गाळणा, साल्हेर,
मुल्हेर, वणी, चांदवड,
सातमाळा रांगा
अहमदनगर- सह्याद्री, कळसूबाई, अदुला,
हरिश्चंद्रगड
सातारा- सह्याद्री, बाणमोली, महादेव,
यवतेश्वर, मेंढोशी, आगाशीव,
औंध, सीताबाई रांग
पुणे- सह्याद्री, हरिश्चंद्र, शिंगी,
तसुबाई, पुरंदर, ताम्हीनी,
अंबाला डोंगररांग