महाराष्ट्रातील
जिल्ह्यांची निर्मिती
नवीन जिल्हा
मूळ जिल्हा विभाजन
तारीख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१)
सिंधुदुर्ग - रत्नागिरी - १ मे १९८१ - बॅ.अ.र. अंतुले
२) जालना – औरंगाबाद
- १ मे १९८१- बॅ.अ.र. अंतुले
३) लातूर- उस्मानाबाद-
१६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले
४) गडचिरोली-
चंद्रपूर- २६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले
५) मुंबई
शहर व मुंबई उपनगर- बृहन्मुंबई- ४ ऑक्टोबर १९९० - शरद पवार
६) वाशिम- अकोला-
१ जुलै १९९८ - मनोहर जोशी
७) नंदुरबार-
धुळे- १ जुलै १९९८- मनोहर जोशी
८) हिंगोली-
परभणी- १ मे १९९९- नारायण राणे
९) गोंदिया-
भंडारा- १ मे १९९९- नारायण राणे
१०) पालघर- ठाणे-
१ ऑगस्ट २०१४- पृथ्वीराज चव्हाण